Volleyball Game Information In Marathi Language
Ninh explains the Rules of Volleyball. A beginner's explanation of Olympic Volleyball Rules.
• वॉलीबॉलच्या खेळाचे मैदान 18 मीटर लांब आणि ९ मीटर रुंद किंवा ६० फुट लांब आणि ३० फुट रुंद असते. • मैदानाला कोर्ट संबोधतात. कोर्टच्या मध्यभागी एक रेषा असते जी कोर्टाच्या लांबीला दोन भागांमध्ये विभाजित करते. • कोर्टाच्या चारीबाजूंना ३ मीटरपर्यंत आणि जमिनीपासून ७ मीटर उंचीपर्यंत कोणताही अडथळा असू नये.
Casio fx 991es plus emulator android. • मध्यरेषेच्या दोन्ही बाजूस तीन मीटर किंवा दहा फुट अंतरावर समांतर अश्या दोन रेषा काढल्या जातात. ह्या आक्रमण रेषा असतात.
Other softwares run properly. Download matlab 64 bit software.
• रुंदीच्या रेषेवर उजव्या बाजूला आतल्या दिशेने १० फुट अंतरावर रेषा काढल्या जातात ज्यांना सर्विस लाईन म्हणतात. इथून सर्विस करायची असते.
• मध्यरेषेवर एक जाळी लावली जाते जी पुरुषांसाठी आठ फुट उंचीवर आणि महिलांसाठी ७ फुट ४ इंच उंचीवर असते. जाळीचे खांब साईड लाईन पासून साधारणत: एक मीटर बाहेर असते. Volleyball Rules in Marathi / खेळाचे नियम. • हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो.
प्रत्येक संघात सहा खेळाडू असतात. • तीन खेळाडू पुढे आणि तीन मागे एका रांगेत उभे रहातात. • संघ एका लीबेरो खेळाडूला वापरू शकतो जो इतर खेळाडूंपेक्षा वेगळ्या रंगाचे शर्ट घालतो. शिवाय त्याच्या शर्टवर सुद्धा लीबेरो लिहिलेले असते. हा खेळाडू सर्विस किंवा आक्रमण करू शकत नाही फक्त रक्षात्मक खेळू शकतो. • बॉल नरम चामड्याचा, बारा तुकड्यांचा बनविलेला असतो. या बॉलचा व्यास ६५ सेमी ते ६८.५ सेमी असतो आणि वजन २५० ते ३०० ग्राम असते.
• खेळाडूंना पंचाच्या निर्णयाबद्दल काही बोलायचे असल्यास ते कर्णधाराला सांगू शकतात. प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलू शकत नाहीत. • तसेच खेळादरम्यान खेळाडू आपल्या सहकाऱ्याला खेळाबद्दल काही उपदेश देऊ शकत नाही. आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंविषयी अपशब्द उच्चारू शकत नाहीत.
• खेळाडूंना जर्सी, हाफ पँट आणि विशेष शूज घालणे गरजेचे आहे. तसेच समोर व पाठीवर आपला नंबर लावणे सुद्धा गरजेचे आहे. • संघ बारा पेक्षा जास्त खेळाडूंची नावे देऊ शकत नाहीत. खेळ चक्राकार पद्धतीनेच खेळला गेला पाहिजे.
• एका खेळा दरम्यान फक्त दोनदाच टाईम आउट मागू शकतात. How to Play Volleyball in Marathi / खेळाची पद्धत.